दर्जा महाराष्ट्र NEWS
पूर्णा येथे दिनांक 31 जानेवारी रोजी भदंत उपाली थेरो यांच्या स्मृतिदिना निमित्ताने डॉ,आंबेडकर स्मारक व बोद्ध विहार समितीच्या वतीने बोद्ध विहाराच्या प्रांगणात दोन दिवशी बौद्ध धर्म परिषद च्या आयोजन करण्यात आले दिनांक 31 जानेवारी रोजी सुरुवात उत्तर कोरिया येथील भंतेजीच्या उपस्थित झाली या वेळी सकाळीच्या सत्रात आंबेडकर चौक पुर्णा येथे डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ध्वजाचे ध्वजारोहण दक्षिण कोरियाचे डॉ,ली सुनाम यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर बुद्ध विहार येथे ध्वजाचे ध्वजारोहण व दुपारी 1,00 वाजता डॉ,आंबेडकर नगर येथे धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर तथागत गौतम बुद्ध व डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली या वेळी म्हणून भिकू संघ श्रामनेर संघाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे रूपांतर धम्मपरिषद झाले यावेळी डॉ,ली,ची रॅन साऊथ कोरिया पार्क जॉबे एम उद्योगपती C,R,सांगलीकर डॉ,एस पी गायकवाड भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत शरणानंद महाथेरो भदंत अंगुलीमाल महाथेरो,भदंत सुमनवंनो महाथेरो,भदंत डॉ,यश कांस्यपायन महाथेरो,भन्ते ईदवंश महाथेरो,भदंत विररत्न थेरो,भदंत बोद्धीधम्मा थेरो,तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार पल्लवी टेमकर नायब तहसीलदार नितीश बोलुले प्रकाशदादा कांबळे प्राचार्य मोहनराव मोरे गटनेते उत्तम भैया खंदारे दादाराव पंडित हर्षवर्धन गायकवाड ऍड,धम्मा जोंधळे ऑड,महेंद्र गायकवाड मुकुंद भोळे विरेश कसबे मधुकर गायकवाड अशोक धबाले अनिल खरोखराटे दिलीप गायकवाड P, G रणवीर नितीश साळवे मुकुंद पाटील मिलिंद कांबळे डॉ निता गायकवाड,जोती बगाटे आदींची उपस्थिती होती तर भगवान गौतम बुद्ध डॉ,बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील ग्रहण करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी हजारो बौद्ध उपासक-उपासिकाची उपस्थिती होती या वेळी रक्तदान शिबिर भोजनदान विविध उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमासाठी पत्रकार विजय बगाटे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे बोद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी किशोर ढाकरगे ग्रंथपाल राम भालेराव साहेबराव सोनवणे इंजिनिअर विजय खंडागळे सुरज जोंधळे राहुल धबाले यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले |
|